नवरात्रीसाठी Oxidised Earings फक्त 30 रुपयांपासून | Oxidised Jewellery Wholesale in Pune | #lokmatsakhi #OxidisedEarings #OxidisedJewelleryWholesale #oxidisedearringshaul #streetshoppinginpune तुम्हाला येथे होलसेल दरात oxidised earings मिळतील. अनेक Varieties मध्ये तेही फक्त 30 रुपयांपासून ते 120 रुपयांपर्यंत oxidised earings उपलब्ध आहेत. हे शॉप होलसेल जरी असले, तरी एक वस्तू सुद्धा तुम्ही खरेदी करू शकता. यासंदर्भात अधिक जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ शेवटपर्यंत नक्की पहा. Address Shop Name : Roop Shri Novelties, 7/82 ground floor, Ramsukh tulsi market, budhavar peth, pune - 02 Mob no.7757901510